• महंमद पैगंबर म्हणतात - / Mahammad Paigambar Mhanatat

इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर हे ईश्वराचे प्रेषित होते आणि त्यांनी दिलेली नैतिक व आध्यात्मिक शिकवण सगळ्या मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यांच्या निवडक उपदेशांचा संग्रह असून वैयक्तिक व सामाजिक जीवनात ते किती उपयुक्त आहेत हे त्यांच्या अध्ययनाने सहज कळून येते. त्यांच्या या उपदेशांवरून इस्लाम धर्माच्या खर्या स्वरूपाचा बोध होतो आणि मानवजीवन सर्वांगांनी कसे विकसित करावे यासंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. प्रस्तुत पुस्तकात त्यांच्या वचनांचे विषयवार वर्गीकरण केलेले असल्यामुळे वाचकांना त्यांचे मर्म समजणे सुलभ झाले आहे.

Ramakrishna Math, Nagpur

महंमद पैगंबर म्हणतात - / Mahammad Paigambar Mhanatat

  • Rs.6.00