विवेकानंद जीवनचरित्र हे Vivekananda Biography या ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे. विश्वाचा इतिहास बघितला तर असे दिसते की,महामानव जन्म घेतात आणि काळाच्या ओघात विलीनही होतात ;तथापि त्यांचे विचार आणि कार्य या जगाला हजारो वर्षे मार्गदर्शन करीत राहणारे असते. मानवाच्या केवळ सांस्कृतिकच नव्हे , तर आत्मिक प्रगतीसाठी हे महापुरुष आपली जीवने समर्पित करीत असतात. स्वामीजींनी सांगितलेला 'आत्मनो मोक्षार्थम जगद्धिताय च' हा मंत्र साधून बरोबर गृहस्थालाही तितकाच लागू पडणारा आहे.
Author-Swami Nikhilananda Pages-352 Type-Paperback Weight- 395gm
Vivekananda Jivancharitra - विवेकानंद जीवनचरित्र
- Product Code: M-250130
- Availability: 933
-
Rs.130.00