दक्षिणेश्वरच्या श्रीरामकृष्णाच्या छोट्याशा खोलीत श्रीरामकृष्ण एकटे असे कमीच असत. बहुतेक वेळा त्यांच्याभोवती भक्तश्रोते असत आणि श्रीरामकृष्ण त्यांच्याशी अध्यात्मसाधना, धर्मतत्वे अन ईश्वरासबन्धिच्या गोष्टी यांविषयी संभाषण चाललेले असे.आपला उपदेश भक्तांना नीट कळावा म्हणून अधूनमधून ते बोधकथा सांगत. या पुस्तकामध्ये तुम्हास श्रीरामकृष्णानी सांगितलेल्या अशाच गोष्ठींचा संग्रह आढळेल.
Author- A Compilation Pages-104 Paperback Weight-204gm
एक गोष्ट सांगतो...... (Ek Goshta Sangato)
- Product Code: PPN-7150
- Availability: Out Of Stock
-
Rs.50.00