Rs.20.00
Author
Swami Bhuteshananda Pages
178 Translator
Swami Bhaumananda Choose Quantity
Product Details
रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनचे १२वे महाध्यक्ष पूज्यपाद श्रीमत् स्वामी भूतेशानंद महाराजांनी सर्वसाधारण भक्त समजू शकतील ह्या उद्देशाने सरल, सोप्या इंग्रजी भाषेमधे नारद-भक्तिसूत्रांचे स्पष्टीकरण केले आहे. आधुनिक युगातील ईश्वरावतार श्रीरामकृष्णांनी आताच्या कलियुगासाठी नारदीय भक्तीच श्रेयस्कर आहे, असे सांगितले आहे. ते म्हणतात की, “कलियुगी भक्तियोग. नारदीय भक्ती. ईश्वराचे नाम-गुणसंकीर्तन करणे आणि व्याकुळ होऊन प्रार्थना करणे की ‘हे ईश्वरा, मला ज्ञान दे, भक्ती दे. मला दर्शन दे.’ ... ‘कलियुगात उपाय भक्तियोग, भगवंताचं नामगुणगान नि प्रार्थना. भक्तियोगच युगधर्म.’ ” (श्रीरामकृष्ण-वचनामृत, पृ.५६० व पृ.१०२) त्यांच्या अमृतोपम वचनाच्या साहाय्याने आपल्याला ह्या पुस्तकाचे महत्त्व कळते.