Rs.12.00
Author
Swami Vivekananda Pages
50 Translator
L K Aarawkar Choose Quantity
Product Details
स्वामी विवेकानंदांनी सार्वजनीन धर्मावर दिलेल्या मूळ इंग्रजी व्याख्यानांचा हा अनुवाद आहे. सार्वजनीन धर्माचे यथार्थ स्वरूप जाणून घेणे आज अत्यंत आवश्यक होऊन बसले आहे, कारण हे स्वरूप जाणून घेतल्यानेच जगातील धर्मविषयक कलह दूर होऊ शकतील. विभिन्न धर्मांचा परस्परासंबंधी जो गैरसमज आहे तो सार्वजनीन धर्माच्या यथार्थ ज्ञानानेच नाहीसा होईल. या दृष्टीने स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात सार्वजनीन धर्माचे जे स्वरूप वर्णिले आहे व तो प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा जो मार्ग दाखविला आहे तो विचारणीय असून जागतिक ऐक्य व शांती स्थापित करण्यासाठी त्यापासून महत्त्वाचे मार्गदर्शन लाभेल.