
Rs.15.00
Delivery
Author
Swami Ramakrishnananda Pages
17 Translator
Swami Pitambarananda Product Details
प्रस्तुत पुस्तक भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंग लीलासहचर स्वामी रामकृष्णानंद वा शशी महाराज यांनी लिहिलेल्या पत्रांतील उपदेशांचे संक्षिप्त संकलन होय. स्वामी रामकृष्णानंद एका आधारी उपदेशक, वक्ता व लेखक सुद्धा होते. त्यांनी बंगाली, इंग्रजी तसेच संस्कृतमध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत व लेख लिहिले आहेत.


