Rs.35.00
Author
Swami Shivatattwananda Pages
154 Choose Quantity
Product Details
प्रस्तुत ग्रंथाद्वारे भगवान श्रीरामकृष्णदेवांचे एक प्रमुख संन्यासी शिष्य स्वामी शिवानंद यांच्या जीवनाचा वाचकांना परिचय करून देताना अतिशय आनंद वाटत आहे. भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणत असत की, “शुद्ध ज्ञान आणि शुद्धा भक्ती एकच होत.” त्या एकस्वरूप असलेल्या सोलीव अद्वैत ज्ञानाची व निखळ अद्वैत भक्तीची आणि तज्जनित आनंदमय त्याग, अमानवी मानवप्रेम व सर्वभूतहितार्थ कर्म यांची स्वामी शिवानंद हे सजीव मूर्तीच होते. अशा ह्या संन्यासी श्रेष्ठाचे हे चरित्र, वाचकांना स्फूर्ती व प्रेरणा देऊन, परम सत्याकडे – त्या मंगलनिधान भगवंताकडे करावयाच्या वाटचालीत अमोघ मार्गदर्शन करील अशी खात्री वाटते.