M266 Prabhavi Jivan Vyavasthapan (प्रभावी जीवन व्यवस्थापन)
Non-returnable
Out of stock
Tags:
Rs.55.00
Author
Swami Amartyananda Pages
195 Translator
Smt. M P Desai Product Details
मूळ इंग्रजी पुस्तक ‘Effective Life Management’ ह्याचा हा मराठी अनुवाद आहे. माताजी श्रीसारदादेवींच्या १५०व्या जयंतीनिमित्त हे पुस्तक सर्वप्रथम रामकृष्ण मिशन, पाटणाद्वारे २००५ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. हे थोड्या अवधीतच अतिशय लोकप्रिय झाले. जीवन व्यवस्थापन ह्या विषयावरील पुस्तकांना समाजातून जी प्रचंड प्रमाणात मागणी होत आहे त्यावरून लोकांना वैयक्तिक व सामाजिक अशा दोन्ही पातळींवर त्यांचे जीवन अर्थपूर्ण होण्यास व्यवहार्य मार्गदर्शन मिळण्यासाठी, ज्वलंत इच्छा व तातडीची गरज आहे, हे प्रकर्षाने प्रत्ययास येते. खरे यश संपादण्यास इच्छाशक्तीचा विकास किती आवश्यक आहे.