Book Store | Ramakrishna Math Pune
0
SRK SVK JAGAPRASIDDHA VICHARVANTANCHYA D

M195 Vicharvantanchya Drishtitun - SRK, SVK (श्रीरामकृष्ण-विवेकानंद : विचारवंतांच्या दृष्टीतून)

Non-returnable
Rs.22.00
Author
Compilation
Pages
89
Translator
Dr. N B Patil

Choose Quantity

Add to Cart. . .
Product Details
श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांच्या दिव्य जीवनाचा व उदार आध्यात्मिक विचारांचा प्रभाव जगातील सर्व विचारवंतावर पडला आहे. आणि त्यांनी श्रीरामकृष्ण व स्वामी विवेकानंद यांचे आधुनिक जगातील व विशेषत: भारतातील अनन्यसाधारण महत्त्व आपल्या ओजस्वी भाषेत व्यक्त केले आहे. जगातील विभिन्न क्षेत्रांतील थोर प्रसिद्ध व्यक्तींनी ह्या लोकोत्तर गुरु-शिष्यांबद्दल जे विचार सांगितले आहेत. सर्वच मराठी वाचकांना हे पुस्तक वाचून श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदांच्या अलौकिक जीवन व विचारांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल.
Added to cart
- There was an error adding to cart. Please try again.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.