Book Store | Ramakrishna Math Pune
0
DAINANDIN JIVANAT SUKH VA SHANTICHA SHOD
DAINANDIN JIVANAT SUKH VA SHANTICHA SHOD
DAINANDIN JIVANAT SUKH VA SHANTICHA SHOD
DAINANDIN JIVANAT SUKH VA SHANTICHA SHOD
DAINANDIN JIVANAT SUKH VA SHANTICHA SHOD
DAINANDIN JIVANAT SUKH VA SHANTICHA SHOD

M260 Dainandin Jivanat Sukh Va Shanticha Shodh (दैनंदिन जीवनात सुख व शातीचा शोध)

Non-returnable
Rs.25.00
Author
Swami Nikhileshwarananda
Pages
102
Translator
Sri Narayan Gune

Choose Quantity

Add to Cart. . .
Product Details
अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (AMA) या सुविख्यात संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालेमध्ये स्वामी निखिलेश्वरानंदांनी जी इंग्रजी भाषेत व्याख्याने दिली, तीच त्या संस्थेने ‘Happiness and Peace in Everyday Life and Nurturing Relationship: The Art of Caring and Sharing' या नावाने पुस्तकरूपात प्रकाशित केली. याच पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. नारायण गुणे व प्रा. प्रभाकर नानकर यांनी केला, तोच प्रस्तुत पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय भागात आहे. पुस्तकाच्या या नावातच सगळेकाही आले आहे. आपल्या सध्याच्या जीवनात सगळ्यात आवश्यक असलेल्या पण प्राप्त करण्यास अतिशय अवघड असलेल्या ‘सुख व शांती’च्या संदर्भात स्वामी निखिलेश्वरानंदांनी व्यक्त केलेले विचार त्यात आले आहेत. आपल्याला सुख व शांती प्राप्त का होत नाही, त्यामधील अडथळे कोणते व ते दूर कसे सारावेत – यांसारख्या जिव्हाळ्याच्या विषयांवर त्यांनी तर्कनिष्ठ परंतु हृदयस्पर्शी शब्दांत आणि अनेक महापुरुषांची उदाहरणे देऊन सहज प्रकारे समजावून सांगितले आहे.
Added to cart
- There was an error adding to cart. Please try again.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.