
 Rs.20.00 
Delivery
 Author 
 Swami Brahamananda  Pages 
 96  Translator 
 Sri A M Shembekar Choose Quantity
 Product Details 
भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंगशिष्य स्वामी ब्रह्मानंद महाराज यांनी संकलित केलेल्या श्रीरामकृष्ण-उपदेशांचा हा मराठी अनुवाद आहे. श्रीरामकृष्णांच्या या अमृतमय उपदेशांत माणसाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य विद्यमान आहे.


