Rs.30.00
Author
Swami Satprakashananda Pages
130 Translator
Swami Vyomarupananda Choose Quantity
Product Details
मनाचे स्वरूप जाणणे हे साधारण बुद्धीला फार कठीण आहे. परंतु तीक्ष्ण, विवेचक आणि पारदर्शी बुद्धीला मनाचे स्वरूप आकळता येते. वेदान्त दर्शनानुसार आपले मन जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांमध्ये नेहमी कार्यरत असते. यांना ‘अवस्थात्रय’ अशी पारिभाषिक संज्ञा आहे. आपल्या आचार्यांनी या अवस्थात्रयाचे स्थिर बुद्धीने विश्लेषण करून मनाच्या अतीत असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेतला. त्या सत्याच्या प्रकाशात मनाचे स्वरूप कसे असते हे स्वामी सत्प्रकाशानंद यांनी विशद केले आहे.