Rs.10.00
Author
Swami Vivekananda Pages
74 Product Details
स्वामीजींच्या समग्र साहित्यातून युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेले विचार एकत्रित करून ते वाचकांच्या हाती ठेवण्यात आले आहेत. आपल्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी युवकवर्गाला हे उपदेश निश्चितच उपयोगी होतील.