M218 Bharat Ani Tyachyapudhil Samasya (भारत आणि त्याच्या पुढील समस्या)
Non-returnable
Tags:
Rs.25.00
Author
Swami Vivekananda Pages
112 Choose Quantity
Product Details
स्वामी विवेकानंदांनी आपल्या व्याख्यानांमधून, पत्रांमधून तसेच विविध लेखांमधून भारताच्या समस्यांवर आपले विचार वारंवार व्यक्त केले होते. तसेच त्या समस्यांमधून बाहेर पडण्याचे उपायही त्यांनी सुचविले होते. आजच्या परिस्थितीमधेही आपल्या मातृभूमीला याच समस्यांमधून जावे लागत आहे. त्यामुळे या विचारांची उपयोगिता सद्यकालातही तितकीच आवश्यक आहे.