Rs.30.00
Author
Swami Vivekananda Pages
80 Translator
Sri V S Benodekar Choose Quantity
Product Details
स्वामी विवेकानंदांचे दैवी व्यक्तिमत्त्व त्यांच्या चैतन्यमय वाणीत पुरेपूर प्रतिबिंबित झाले आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप त्यांच्या शिक्षणविषयक विचारांत देखील स्पष्ट रीतीने दिसून येते. स्वामीजींच्या मते ‘मनुष्यत्व’ निर्माण करणे हेच शिक्षणाचे मुख्य कार्य होय. म्हणूनच त्यांनी आपल्या निरनिराळ्या व्याख्यानांतून शिक्षणाचे उद्दिष्ट, त्याची मूलभूत तत्त्वे, शिक्षक व शिष्य यांमधील संबंध, स्त्रीशिक्षण, सर्वसाधारण जनतेचे शिक्षण इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर आपले मौल्यवान नि ओजस्वी विचार प्रगट केले आहेत. भारताच्या नवोदित स्वातंत्र्यकालात स्वामीजींचे हे विधायक विचार योग्य मार्गदर्शन करून त्याला खात्रीने प्रगतिपथावर अग्रसर करतील.