Rs.150.00
Author
N/A Pages
380 Translator
Dr. M T Sahastrabuddhe Choose Quantity
Product Details
‘स्तवनाञ्जलि:’ मूलमात्रम या पुस्तकाचे भक्त-साधकांद्वारा खूपच स्वागत झाले होते. परंतु याबरोबरच वाचकांनी या पुस्तकातील मूल संस्कृत स्तोत्रांचा अनुवाद प्रकाशित करण्याविषयी इच्छा प्रदर्शित केली. त्यानुसार आम्ही हा ‘स्तवनाञ्जलि:’चा मराठी अनुवाद भक्त-साधकांच्या हाती ठेवीत आहोत. अनुवाद करताना मूल संस्कृतातील भाव व अर्थ अनुवादामध्ये पूर्णतया व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. परमकरुणामय परमेश्वरच्या चरणी या स्तोत्ररूपी पुष्पांची अंजली अर्पण करताना त्याच्या अर्थाचेही आकलन झाल्यास भक्त-साधकांचा आनंद वर्धित झाल्याशिवाय राहणार नाही.