M148 Vijnyana Ani Adhyatma (विज्ञान आणि अध्यात्म)
Non-returnable
Tags:
VIJNYANA ANI ADHYATMA -M14820
Rs.20.00
Author
Swami Ranganathananda Pages
36 Translator
Dr. Ananta Adawadkar Choose Quantity
Product Details
अध्यात्म-ज्ञानासाठी अन्तर्विश्वाच्या शोधाची प्रक्रिया मानवी मूल्यांची निर्मिती करू शकते. अध्यात्म-ज्ञानाला वगळून जर भौतिक विज्ञानाचा अभ्यास केला तर संघर्ष आणि अपयशाची मालिका वाढत जाते. म्हणून आध्यात्मिक मूल्यांच्या आधारावरच भौतिक विज्ञानाचा अभ्यास झाला पाहिजे. त्याने मानवी जीवनाचे सौंदर्य वाढेल. स्वामी रंगनाथानंदजींनी पौर्वात्य आत्मज्ञान व पाश्चात्य विज्ञान यांच्या संयोगीकरणाने आधुनिक जगात नवी संस्कृती निर्माण होईल याची चर्चा ह्या पुस्तकात केली आहे. विज्ञान आणि अध्यात्म ह्यांचा समन्वय कसा करायचा? तर अध्यात्माच्या प्रकाशात सत्य प्रतिष्ठित करून विज्ञानाचा बहिर्मुखपणा अन्तर्मुख करायला हवा. तेव्हा भौतिक विज्ञानाच्या जडवादाचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत.